अॅड.पंडितराव सडोलीकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटलांवर कारवाई करा : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन
कोल्हापूर. शिवाजी शिंगे :जिल्हात कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोविड -१९ च्या बरोबर अन्य कोणत्याही आपत्तीला रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सक्षम आहेत, परंतु कोविड-१९ रुग्णांव्यतिरिक्त अन्य रुग्णांना देखील आवश्यक ते सर्व औषधोपचार व परिपुर्ण […]









