जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर मेट्रोच्या वतीने भटक्या कुत्र्यांना अन्न वाटप
कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांना व जनावरांना याचा फटका बसत आहे. त्यांना खाण्यासाठी काही मिळत नसल्यामुळे या भटक्या कुत्र्यांना जीवदान मिळावे या हेतूने येथील जायंटस ग्रुप […]









