कोल्हापूर विमानतळाच्या नविन टर्मिनस इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित रहावे, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनस इमारतीचा उद्घाटन सोहळा, रविवार 10 मार्च रोजी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोल्हापूर […]








