भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
					
		कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस कोल्हापूर भाजपा महानगरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावर्षी “आरोग्यम” ही संकल्पना अधोरेखीत करून संपूर्ण शहरात आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथीक […]









