कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जल व दुग्धाभिषेक
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मंत्री श्री. […]








