महापालिकेच्यावतीने बुध्द जयंती साजरी
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : बुध्द जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात गौतम बुध्दांच्या पुतळयास महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच परिवर्तन फोंडेशन […]









