पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सर्वात लोकप्रिय….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क डॉ.अभिनव देशमुख, कोल्हापूरचे तत्कालीन व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक देशातील सर्वात लोकप्रिय ५० पोलीस अधिकाऱ्यांच्या यादीत भारतीय पोलीस दलात लोकप्रिय वरिष्ठ पोलीस अधिकारी सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव […]

होलिका दहन यावेळी हि साधेंपणणाने साजरी

होळीबाबत लोकांमध्ये खूप आनंद आणि उत्साह आहे. सगळीकडे होळीची तयारी होताना दिसत आहे. दरम्यान, या कोरोना महामारीमुळे लोकही अधिक जागरुक असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या अनेक भागात होलिका दहनची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावेळी […]

मिशन बिगीन अंतर्गत आदेश १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू , काय असतील ठळक मुद्दे….

जिल्हा माहिती कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी खालीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश राज्य शासनाने जारी केले असून मिशन बिगीन […]

डिगे फाऊंडेशन तर्फे भीम फेस्टिव्हल

डिगे फाऊंडेशन तर्फे भीम फेस्टिव्हल ११ एप्रिल पासून ‘समाजभूषण’ सदानंद डिगे डॉ. आंबेडकर जयंती निमित्य विविध उपक्रम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती व क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांची १९४ वी जयंती निमित्य कालकथित […]

जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सत्कार

शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रागंणात जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमी वर सामान्य माणसाच्या दगदगीच्या जीवनामध्ये आशेचा किरण दाखविणार्या दिग्गज कलाकार ज्येष्ठ नाटककार चंद्रकांत जोशी, नाट्य दिग्दर्शक प्रा.प्रकाश इनामदार, अभिनेत्री श्रध्दा पोवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष एस.एस्. […]

कोजिमाशित सत्ताधाऱ्यांकडून सभासदांच्या जिव्हाळयाच्या मागण्यांना हरताळ – करोना काळात आर्थिक उधळपट्टी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोजिमाशि पतसंस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दिनांक २८ मार्च रोजी दुपारी दीड वाजता ऑनलाईन पध्दतीने पार पडत आहे. गेली सहा महिने विरोधी संचालकांनी केलेली मागणी सत्ताधा-यांची इच्छा नसताना पार पाडण्याची नामुष्की सत्ताधारी आघाडीवर […]

द्राक्ष ; उत्पादक ते थेट ग्राहक विक्री

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021चे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते आज झाले. दसरा चौकातील शाहू […]

होळी लहान करा, शेणी दान करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा रविवार, दि. 28 मार्च 2021 रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरवासीयांना केले […]

पर्यावरण रक्षणासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना

सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे सर्वत्र ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यामध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या विषयासाठी सर्वांनी […]

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी -पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेतली पाहीजे. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोना प्रतिबंधासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज […]