धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक प्रबोधनासाठी धम्मयान

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक प्रबोधनासाठी धम्मयान प्रचार व प्रसारासाठी शाहू स्मारक भवन धम्मयानचा लोकार्पण सोहळा सामाजिक क्षेत्रात प्रबोधनाचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या धम्म भवन चॅरीटेबल ट्रस्ट निर्मित धम्मयान या फिरत्या पुस्तक वाचनालयाचा व प्रबोधन […]

भ्रष्ट गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करा ; भारतीय जनता पार्टीचा सवाल

काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले. या धक्कादायक घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत […]

हे पाणी आणले मी माठ भरुनी, हे घोटभर घ्यावी पिऊनी! लेखक : तानाजी कांबळे

हे पाणी आणले मी माठ भरुनी, हे घोटभर घ्यावी पिऊनी! …………………………… चवदार तळे विशेष, वीस मार्च. ………………………………… बारा-तेरा वर्षापुर्वीची गोष्ट, मुंबई उच्च न्यायालयातील एक न्यायाधीश महोदय, सध्या ते सेवानिवृत्त आहेत. सांगलीच्या वारणा नदीच्या पैलतीरावर ती,त्यांचा […]

विजबिलाच्या मुद्द्यावर पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनमुळे वाहतूक खोळंबली

करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेवून दरमहा ३०० युनिट्सच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची सप्टेंबरपर्यंत सहा महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करणेबाबत व त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावी या मागणीसाठी […]

शाहू समाधी स्थळास अभिवादन : माजी आम. राजवर्धन कदमबांडे

छत्रपती शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे यांचे चिरंजीव आणि धुळ्याचे माजी आम. राजवर्धन कदमबांडे यांनी आज टाऊन हाॉल येथील नर्सरी बागेतील शाहूच्या समाधीस्थळाला भेट देवून अभिवादन केलं. छत्रपती शाहू महाराज […]

जनसुराज्य महिला आघाडीच्या वतीने पन्हाळा तहसीलदार याना बेमुदत उपोषणाचा इशारा

मुलकी पड गायरान गावठाण तसेच रिक्रुट व समस्त हरिजन वन विभाग जमिनीचे स्वतंत्र सातबारा व खातेफोड करून मिळावी म्हणून दिनांक 14 रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी मोर्चातील आंदोलकांना समोर येऊन माननीय उपविभागीय […]

पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव!  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण.     

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क          कोल्हापूर, दि.१७: गोकुळ दूध संघासाठी आमचे ज्येष्ठ मित्र आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, […]

मुस्लिम बेपारी जमात व खुदबुद्दीन बेपारी सामाजिक फांउडेशन याचं रक्तदान शिबिर

म. खुदबुद्दीनसो बेपारी यांच्या स्मरणार्थ मुस्लिम बेपारी जमात व खुदबुद्दीन बेपारी सामाजिक फांउडेशन, कोल्हापूर (K.B Group) सदर बाजार हौसिंग सोसायटी सांस्कृतिक हॉल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय ब्लड बँक (CPR […]

जागतीक ग्राहक दिना निमित्त जिल्हा व शहर रेशन धान्य दुकानदार संघटनेचा मेळावा

शाहू स्मारक येथे रेशन वरती सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्हावा तसेच रेशन वर गहू तांदूळ व्यतिरिक्त साखर डाळ तेल अनुदान देऊन सरकारने उपलब्ध करावे असे आवाहन काॅ चंद्रकांत यादव यांनी केले. अध्यक्षस्थानी रवींद्र मोरे […]

गोमटेश विद्यापीठाचे संचालक प्रशांत पाटील यांची युवा पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारीणीवर निवड झाल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते सन्मानित

  कोल्हापूर( प्रतिनिधी): युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही बेळगावच्या गोमटेश विद्यापीठाचे संचालक आणि गोमटेश विद्यापीठ संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल ,निपाणी चे व्हाइस […]