जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटकशाहूपुरी पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी पासून लॉक डाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली होती. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास शासना -च्या वतीने परवानगी देण्यात आली होती. सायंकाळी ५ नंतर सर्व […]









