वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे चर्चेत निर्देश
मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही अनिश्चितता दूर करावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव […]








