सह्याद्री उद्योग समुह सांगली यांचेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख ५० हजार रुपयाची मदत
कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे : आपल्या देशासमोर कोरोना सारखे महाभयंकर संकट ओढवले असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना वर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सरकारला अनेक स्तरावर युद्धपातळीवर परिस्थितिशी […]









