फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्रास स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांची भेट
विशेष प्रतिनिधी: जावेद देवडी कोल्हापूर : महानगरपालिकेच्या फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्र येथील सुरु असलेल्या रक्त विघटन केंद्राच्या कामाची पाहणी आज स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली. स्थायी समिती सभापती सचिन पाटील यावेळी बोलतांना म्हणाले, फिरंगाई कुटूंब […]









