मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना खटकलेलं दिसतंय : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

उपसंपादक दिनेश चोरगे : अलीकडेच प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचण्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. नेमकी हीच गोष्ट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकलेली दिसतेय, अशी शेरेबाजी ग्रामविकास […]

कोरगांवकर ट्रस्ट तर्फे पुणे-बेंगलोर हायवेवर बसविण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे , सोमवारी उदघाटन

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  कोल्हापूर पुणे-बेंगलोर हायवेवर नेहमी गाड्यांची वर्दळ असते. शिवाय अन्य नागरिकही ये – जा करत असतात यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतात व गुन्हे ही घडू शकतात. तेव्हा या वाढत्या गुन्हेगारीला […]

कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जल व दुग्धाभिषेक

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मंत्री श्री. […]

एम.आय.एम पक्षातर्फे राज्यभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या राज्यभिषेक दिनी छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना एम.आय.एम,डी.पी.आय व पुरोगामी दलित संघ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर […]

वैद्यकीय टीम व नगरसेवक यांच्यावतीने मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांची वैद्यकीय तपासणी

सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख :  आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि वैद्यकीय टीम च्या नियोजनाने ६० वर्षावरील नागरिकांची आज जनहित कॉलनी , कलावती मंदिर जवळ […]

आरोग्यदायी राहण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून मोहिमेत सहभाग द्यावा : महापौर निलोफोर आजरेकर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : आज कोल्हापूर महानगरपालिकेचे मा. पदाधिकारी व अधिकारी यांचेसमवेत  महापौर सौ निलोफोर आजरेकर यांनी शहरांमध्ये फिरती केली असता, शहराचे काही गजबजलेल्या व प्रमुख रहदारीच्या  भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा कंटेनरबाहेर तसेच […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज पुईखडी येथील परिसरात महापौर सौ.निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, परिवहन समिती सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, महिला व […]

ओळख पटण्यासाठी सराफ दुकानात मास्क काढण्याची परवानगी द्यावी, सराफ संघातर्फे डॉ.अभिनव देशमुख यांना निवेदन

उपसंपादक दिनेश चोरगे : सराफ दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटण्यासाठी प्रत्येकाला मास्क काढण्याची परवानगी देण्यात यावी, मागणी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केली. ओसवाल म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर व हँडग्लोज या […]

सांगली जिल्हा छायाचित्रकार संघ सांगली मार्फत आर्थिक टंचाईमुळे पूर्वीचे रेट ठेवण्यासंदर्भात लॅब चालकांना निवेदन

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे   : छायाचित्रण ही कला आत्मसात करून त्यावर आपले कुटुंब चालवणाऱ्या छायाचित्रकारावर लॉकडाऊनमुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती, पण सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने छायाचित्रण व्यवसाय परत सुरु झाला.  परंतु लॅब चालकांनी […]

सांगली जिल्ह्यात आज अखेर ७३ रुग्ण कोरोनामुक्त तर सद्यस्थितीत उपचाराखाली ५१ रुग्ण : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात आज दुपारी एक वाजेपर्यंत चार रुग्ण कोरोनाबाधित झाले असून तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आखेर  ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाली असून,उपचाराखालील रुग्णांची संख्या ५१ झाली […]