शेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास जारी केलेल्या परवानगीला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये , म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत असून, राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै पर्यंत वाढविला आहे. सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार […]









