सतर्क पोलीस टाइम्स च्या संपादकाला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल जाहीर निषेध..
विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे सतर्क पोलीस टाइम्स या प्रसार माध्यमाचे सांगली जिल्हा संपादक यांना अपमानास्पद वागणूक दिल्या बदल जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. आणि पत्रकारांना कोणत्याही ठिकाणी जाऊन पत्रकारिता […]









