संभाव्य पूर परिस्थिती साठी सर्व यंत्रणा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील, आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, मनपा […]









