सांगली जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सौदी अरेबिया इथून आलेल्या इस्लामपूर मधील कोरोनाची लागण झालेल्या ४ जणांचा काल १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचे स्वॅप घेण्यात आले होते या चार जणांचे स्वॅप आज निगेटिव्ह आलेले आहेत […]








