पेठ वडगाव येथे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या  “ईमामे हुसेन बादशहा” सवारीची धार्मिक विधीमध्ये स्थापना करण्यात आली.

Media control news network पेठ वडगाव (प्रकाश कांबळे)  विशेष वृत्त  मोहरम उत्सवातील पेठ वडगाव शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मानाच्या हुसेन बादशहा सवारीची स्थापना धार्मिक वातावरणात करण्यात आली. मोहरम उत्सवातील मानाची पहिली भेट दिनांक […]

राष्ट्रवादी शरद पवार गटाला राम राम ठोकत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांनी केले स्वागत

Media control news network मिरज दि २७,  आरग गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला प्रदेश अध्यक्ष समित दादा […]

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

Media Control news network  कोल्हापूर, दि.२६ : १५१ व्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच […]

दुःखद निधन,

दुःखद निधन कोल्हापूर दि. २४, बुधाळकर नगर येथील मनमिळाऊ चांगल्या स्वभावाचे माहादेव मोहिते काका हे गेल्या चार महिन्यां पासुन आजाराशी झुंज देत होते. अखेर आज दिनांक 23/05/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजायच्या सुमारास आखेरचा स्वास घेतला […]

२१ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मधुमेहींसाठी डॉ. राजेश देशमाने यांचें परिसंवाद…

Media control news network  कोल्हापूर/प्रतिनिधी : आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते […]

डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर,

Media control news network  कोल्हापूर, दि. १८ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट […]

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीने कलागुणांची जोपासना करणे गरजेचे, खासदार धनंजय महाडिक यांचे मत

Media control news network  सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. अशा वेळी दर्जेदार शिक्षणाबरोबर, संस्कार आणि कलागुणांची जोपासना आवश्यक आहे. शिक्षकांनी नवी पिढी घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, त्यातून भविष्यात भारत देश जागतिक पातळीवर महासत्ता […]

ऑनलाईन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म मेकिंग कोर्सला विद्यापीठात प्रवेश सुरु.

Media control news network  कोल्हापूर, प्रतिनिधी/ शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग […]

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांची पगार कुटुंबीयांना सांत्वन भेट; मायेच्या ओलाव्याने डोळे पाणावले!

Media Control news network  वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय नितीन पगार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस […]

दिव्यांगांना अंत्योदय व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्या- जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर दि.17 जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांना अंत्योदय योजना व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्या तसेच दिव्यांगांना स्वतंत्र रेशन कार्ड हवे असल्यास ते तात्काळ मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.दिव्यांग हक्क अधिनियम 2016 या […]