१ बंधारा पाण्याखाली कोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग
मिडिया कंट्रोल न्यूस नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६९.७२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा १ बंधारा […]









