विधान परिषद निवडणुक निकाल Live : शिवसेनेचा गुलाल …!
Media Control Online महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांवरील निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. राज्यसभा निवडणुकीप्रमाणं या निवडणुकीत देखील भाजप आणि महाविकास आघाडीनं शक्ती लावली होती. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपनं प्रविण दरेकर,उमा खापरे, […]

