डीपीडिसीच्या माध्यमातून जिल्ह्यात कोव्हिड -१९ तपासणी दुसरी लॅब सुरू :पालकमंत्री पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज दुसरी लॅब कार्यान्वित करण्यात आली. जिल्ह्यात सुरु झालेल्या दोन्ही प्रयोगशाळेचा कमीत कमी वापर होवून […]









