विनाकारण फिरणाऱ्यांच्या टू व्हीलर गाड्या जप्त :पोलीस निरीक्षक भांडवलकर
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या उचगाव, गांधीनगर, सरनोबतवाडी ,मुडशिंगी, वसगडे ,चिंचवाड, वळीवडे या गावात विनाकारण दुचाकीवरून फिरणारे व्यक्ती आढळून आलेल्या गांधीनगर पोलिसांनी मंगळवार सकाळपासून दुचाकी गाड्या ताब्यात घेण्याची मोहीम राबवली […]









