वेब कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांना सुचना : आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी
कोल्हापूर प्रतिनिधी (रोहित वज्रमठे) : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज वेब कॉन्फरन्सद्वारे सर्व अधिकारी, व आरोग्य निरिक्षक यांचा आढावा घेतला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त […]









