महिला दिनानिमित्त शिवसेना भगिनी मंच तर्फे “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” उपक्रम

०८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना व भगिनी मंचच्या वतीने “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, बेटी […]

मराठा महासंघ स्वयंरोजगार शिबिरास प्रतिसाद

अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने महिला दिनाच्या औवचित्य साधून महिलांसाठी महिला स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबिर मोफत आयोजित केले होते यावेळी महिलांना फिनेल, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, अगरबत्ती, सेंट व इतर […]

महिला दिनाचे औचित्य लगोरी फाउंडेशन साडीवाटप

8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन लगोरी फाउंडेशन मार्फत रस्तयाकडील गरजु महिलांना मदतीचा हात म्हणून साडीवाटप करण्यात आले,यावेळी लगोरी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.शुभांगी साखरे तसेच सविता सोलापुरे, प्रेरणा पाटील,कल्याणी मेढे-पवार,वैशाली गीड्डे,निकिता कापसे,शिवानी यादव,अलका […]

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान आयोजन

स्वतंत्र्यसेनानी, देशाचे उपपंतप्रधान आणि नवमहाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते स्व. यशवंतराव चव्हाण यांची १२ मार्चला जयंती आहे. या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानं स्वं. चव्हाण यांच्या कार्याची नव्या पिढीस प्रेरणा मिळावी […]

करवीर पोलीस उपअधीक्षक पदी आर.आर. पाटील (तात्या) रुजू

विशेष प्रतिनिधी : अजय शिंगे करवीर पोलीस उपाधीक्षकपदाचा कारभार आर. आर. पाटील(तात्या) तथा राजाराम पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्वीकारला आर. आर. पाटील हे धडाडीचे पोलीस खात्यातील अधिकारी आहेत.त्यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे वाहतूक निरीक्षक कक्षाला पोलीस […]

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मोरेवाडी गावातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ

कोल्हापूर (समीर काझी) कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाअंतर्गत “मोरेवाडी” गावातील सुमारे रु. ७५ लाख बजेटच्या अंतर्गत रस्ते कामांचा शुभारंभ आमदार ऋतराज पाटील यांच्या शुभहस्ते तसेच विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.  याप्रसंगी उपसरपंच दत्तात्रय भिलगुडे, सरपंच […]

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी संदर्भात प्रश्न तातडीने सोडवण्याची जिल्हाधिकारी आयुक्तांना दिल्या सूचना : विश्वजीत कदम.

प्रतिनिधी शरद गाडे ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी संदर्भात प्रश्न तातडीने सोडवण्याची जिल्हाधिकारी आयुक्तांना दिल्या सूचना : विश्वजीत कदम. मा. जयश्री वहिनी पाटील यांच्या उपस्थितीत राज्याचे अल्पसंख्याक मंञी मा. विश्वजीतजी कदम यांना ख्रिश्चन समाजाच्या दफनभुमी प्रश्नाच्या संदर्भात […]

करवीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने  जीवनगौरव व  करवीर भूषण पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी संतोष पवार पत्रकार हे समाजप्रबोधनाचे विधायक व्यासपीठ असून पत्रकारांनी वृत्तमुल्यांशी निष्ठा ठेवून समाज हिताचे व्रत जोपासून  जागल्याच्या भूमिकेतून गैरप्रवृती विरोधात  आसूड ओढावेत असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील यांनी व्यक्त केले  […]

अतुल बाजीराव पाटील यांना वाढदिवसाच्या विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा ..

अतुल बाजीराव पाटील यांना वाढदिवसाच्या विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा अतुल पाटील स्वभावाने प्रेमळ सहजरीत्या दोस्ती मनमिळावू वृत्ती सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची धडपड अभ्यासू गाव चावडीवर पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लिखाण करणारे, बहुजन भीम सेना […]

शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या कोल्हापूर व सांगली जिल्हा समन्वयक (संपर्कप्रमुख) पदी “रियाजभाई बागवान” यांची निवड”

कोल्हापूर (समीर काझी) : कोल्हापूर शहरातील “पंचगंगा तालीम परिसरातील” लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते “रियाजभाई बागवान” यांची शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या “कोल्हापूर व सांगली जिल्हा समन्वयक (संपर्क प्रमुख)” पदी निवड झाली आहे.   या निवडीबद्दल राज्याचे उच्च […]