माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

कोल्हापूर : माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक पदावर कार्यरत असताना पक्षपातीपणा करून राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यात केंद्र सरकारला मदत केली.सत्ता संघर्ष च्या निकालावेळी राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.त्यानुसार कोष्यारी यांच्यावर […]

शाहू गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार अविस्मणीय : मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर : शाहू छत्रपती महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू असलेल्या शाहु गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील १८ तारखेला होणा-या अंतिम सामन्याला एआयएफएफचे जनरल सेक्रेटरी डॉ. शजी प्रभाकरन आणि भारतीय फुटबाॉल संघाचे माजी कर्णधार के. […]

मोटार पंपसेटची चोरी करणारी टोळी जेरबंद….

कोल्हापूर : शिरोली परिसरातील आसपासच्या गावातील नदी काठावरील व विहिरीतील पाण्याच्या मोटरपंप सेटची चोरी करणाऱ्या टोळक्याला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.याप्रकरणी ,राहुल अर्जुन पाटील (वय ३१), ऋषिकेश लक्ष्मण पाटील ( वय २४), विनायक […]

शाहू छत्रपती गोल्ड कप स्पर्धेत जुना बुधवारपेठ कडून बंगळूरचा धक्कादायक पराभव…..

कोल्हापूर – शाहू स्टेडियम मैदानावर राजर्षी शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धा सुरु आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनं या स्पर्धेचं आयोजन केलंयं. आज जुना बुधवारपेठ विरुध्द रुटस फुटबॉल बंगळूर यांच्यात सामना झाला. दोन्ही संघाकडून पूर्वाधात […]

पीटीएम वर मात करून केरला सिटीचा सेमीफायनल मध्ये प्रवेश….

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू गोल्ड कप स्पर्धा शाहु स्टेडियम येथे सुरु आहेत. आजचा उपांत्यपूर्व सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुध्द केएसईबी केरला यांच्यात खेळला गेला. हा सामना केरला संघाने […]

मुद्रित शोधकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध – डॉ रामचंद्र जी पवार

आकाश माडगूळकर  कोल्हापूर :-‘ समाजामध्ये आज ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे व इतर छापील साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत आहे . अशा साहित्याचे निर्दोष मुद्रितशोधन करणाऱ्या तज्ज्ञांची खूप कमतरता आहे . चांगले मुद्रितशोधक मिळत नाहीत .त्यामुळे मुद्रित […]

एव्हरशाईन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी साईषा राऊत हीचा नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा जिल्ह्यात प्रथम क्रमांक….!

कोल्हापूर : एव्हरशाईन इंग्लिश स्कूलने स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात, कोल्हापूर जिल्ह्यात व करवीर तालुक्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातून ८ लाख ४५ विद्यार्थी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी साईषा […]

कर्नाटक मध्ये निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो : धनंजय महाडिक, खासदार,

कोल्हापूर: कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य करतो.कर्नाटकमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो, हा इतिहास आहे. तीच परंपरा याही निवडणुकीत मतदारांनी कायम ठेवली. तरीही मतदारांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. विशेष म्हणजे कर्नाटक […]

“जांगो जेडी” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित……..

पुणे : –  मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याचसमीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट […]

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी येण्याची शक्यता…..

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या जागी नूतन आयुक्त म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी येण्याची शक्यता…..असल्याची माहिती मिडिया कंट्रोल सूत्राकडून सर्व प्रथम कळविण्यात आले आहे. ——————–जाहिरात——————-