राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी कोल्हापुरातून हजारो कार्यकर्ते जाणार : बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक महेश बावडेकर…!

कोल्हापूर : भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने दि . ६ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे R.S.S. च्या मुख्यालयावर निषेध महारॅली काढणार आहोत . कोल्हापुरातून एक हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत अशी […]

निष्ठावान शिवसैनिक हिंदूत्वाच्या गर्जनेसह मुंबईकडे रवाना होणार….!

कोल्हापूर : मनात हिंदुत्वाची कास आणि उद्धवजी ठाकरे ना साथ …या एकाच घोषवाक्यसह हजारो शिवसैनिक उद्धवजी ठाकरे यांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी शिवाजी पार्क मुंबईकडे दसऱ्या मेळाव्याला रवाना होणार ..एकीकडं गद्दारांचा मेळावा त्यासाठी लागलेली प्रचंड आर्थीक […]

कोल्हापूरात दैवज्ञ बोर्डिंग येथे बंगाली समाजाच्या वतीने महिषासूर मर्दिनीची आकर्षक अशा दुर्गादेवीची स्थापना केली आहे.

विशेष वृत्त अमोल पोतदार कोल्हापूर : येथील बंगाली समाजाच्या वतीने दैवज्ञ बोर्डिंग येथे सुरू आज कुमारी पूजा, संधी पूजा आणि आरती करून दुर्गादेवीची आराधना करण्यात आली.कोल्हापुरात व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या बंगाली समाज लोकांच्या वतीने येथील […]

राष्ट्रीय लोक अदालतीचे १२ नोव्हेंबर रोजी आयोजन

कोल्हापूर : राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन १२ नोव्हेंबर रोजी केले आसून यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे . जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस . […]

नवरात्र महोत्सवाचा आज आठवा दिवस महाअष्टमी तिथी….!

कोल्हापूर : आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा आठवा दिवस महाअष्टमी तिथी आजच्याच दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अष्टादशभुजा महालक्ष्मी अर्थात दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. करवीरनिवासिनी महालक्ष्मी अर्थात परब्रम्हाची प्रधान प्रकृती. या रूपामध्ये जगदंबा फक्त देव […]

धावांच्या आतिषबाजीत भारताची बाजी….! भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी ट्वेण्टी सामना भारताने १६ धावांनी जिंकला….!

MEDIA CONTROL ONLINE  भारताने दिलेल्या २३८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात कमालीची खराब झाली. कर्णधार टेंबा बवुमा ७ चेंडू खेळून एकही धाव न करता बाद झाला. रायली रुसोही खाते ही खोलू शकला नाही. ऐडन […]

दुसऱ्या टी ट्वेण्टी मध्ये भारताने उभारला धावांचा डोंगर….!

MEDIA CONTROL ONLINE नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी स्पोटक सुरुवात केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम काढत १० षटकात ९६ धावांची भागीदारी केली. रोहित […]

कृपाल यादव यांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी ३०० मोफत कार्यशाळा अभिनव पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचा ध्यास….!

विशेष वृत्त अक्षय खोत  कोल्हापूर : मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी असलेला बागलबुआ इतका आहे की त्यामुळेच त्यांच्यात हि जगाची भाषा बोलण्याचा आत्मविश्वास येत नाही. इंग्रजी सोपी करून शिकवली तर विद्यार्थाना त्यांची गोडी […]

आज करवीर निवासिनी आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे…!

कोल्हापूर:  आज आज दिनांक २ ऑक्टोबर २०२२ अश्विन शुद्ध नवरात्राच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे. बादामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता. ज्या वेळेला अनेक वर्षांचा […]

रोटरी क्लब ऑफ करवीर आणि डॉ .शिंदे सुपरस्पेशिअलिटी हार्ट क्लिनिक कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त ” हृदया विषयी परिसंवाद आणि कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर: चौकस व सात्विक आहार, तणतणावापासून मुक्तता, नियमित व्यायाम व आरोग्य तपासणी या त्रिसूत्रीमुळे हृदयविकारावर मात करता येते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, व्यसनाधीनता आणि अनुवंशिकता यामुळे ब्लड प्रेशर, मधुमेह व हृदयविकारासारख्या आजारांचा शरीरावर […]