अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सांगली/ मिरज प्रतिनिधी : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे सदर काळामध्ये मोलमजुरी करणारे, बेघर,विधवा,अनाथ कुटुंबांना अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांच्यामार्फत तांदूळ,तूर डाळ,गहू, साबण,तूथब्रश इत्यादी वस्तूंचे किट वितरण उपायुक्त स्मृती […]