स्मार्ट प्रिपेड मीटर सामान्यांची लूट करण्यासाठी : संदीप देसाई

KOLHAPUR : देशभरातील ग्राहकांना स्मार्ट मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते. याद्वारे हे मीटर बसवण्यासाठी तब्बल 27 हजार कोटी रुपयांचे टेंडर […]

जिल्ह्याला मुसळधार पावसाने धुतले….

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे.  कागल तालुक्यात जोरदार ढगफुटी सदृश पावसामुळे आंबेओहोळ ओढ्याला पूर आला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून कोल्हापूर रेड अलर्ट वर असल्याची माहिती सूत्रांनी […]

शाहू महाराजांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट….

कोल्हापूर : नवनिर्वाचित खासदार श्री शाहू छत्रपती महाराजांनी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनी महाराजांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. शाहू महाराजांच्या सारखे अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व लाभले याचा काँग्रेस […]

अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई…

कोल्हापूर : अन्नधान्य वितरण कार्यालय कोल्हापूर शहर यांच्या पथकाने आज दिनांक 8 जून 2024 रोजी शहरातील तीन ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई करुन 73 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, तसेच पाच […]

कोण आहेत डॉ. ओमप्रकाश शेटे…??

मीडिया कंट्रोल न्यूज-विशेष लेख ” डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे ” हे महाराष्ट्र, भारतातील आरोग्यसेवा, प्रशासन आणि समाजकल्याण उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेले एक प्रतिष्ठित युवा नेते आहेत. अंबाजोगाई येथे योगेश्वरी महाविद्यालय येथे १२ वी तसेच वैद्यनाथ महाविद्यालय, […]

प्राकृतिक चिकित्सा पुस्तकाचे डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते प्रकाशन….

कोल्हापूर: कोल्हापूर येथे डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते संपन्न झाला प्राकृतिक चिकित्सा पुस्तकाचा कार्यक्रम सोहळा.या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस शंखनाद व प्रार्थना सौ.‌जयश्री घोलप, सौ योगीता भोसले, सौ.अर्चना लाड, सौ. हर्षदा कबाडे आणि मा. दत्ता पाटील.. […]

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी प्रयत्नशील रहा : डॉ.ओमप्रकाश शेटे

कोल्हापूर : आयुष्मान भारत योजनेच्या कार्डद्वारे मोफत आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची या योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेवून योजनेचे कार्ड द्यावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्या. यासाठी […]

Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन…..

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटी हे त्यांनी स्थापित केलेले दक्षिण आणि बॉलीवूड चित्रपटांसाठी एक मोठे […]

महाराष्ट्र महाविकास आघाडी सोबत…

अजय शिंगे /कोल्हापूर : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आता स्पष्ट झाला असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले यश प्राप्त झाले असून महायुतीला मात्र  अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळवता आल्या आहेत.त्यामुळे हे सिद्ध झाले कि महाराष्ट्र हा […]

हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विचारांचा : .विशाल पाटील

राजू शिंगे / सांगली प्रतिनिधी : मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडीवर असणारे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी १ लाख १ हजार ९४ मतांनी भाजपचे उमेदवारसंजय काका पाटील यांचा एकतर्फी पराभव केला. विशाल पाटील यांना ५ लाख […]