सोलापूरमध्ये शेकडो टन जैव वैद्यकीय कचरा पुरल्याच्या संशयातून प्रहारचे आंदोलन, जिल्हाधिकारी यांचे आज संयुक्त पाहणीचे आदेश
मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क सोलापूर वार्ताहर – सोलापूर महानगरपालिकेचा जैव वैद्यकीय प्रकल्प ठेका पद्धतीने बायोक्लीन सिस्टीम (इंडिया) प्रा.लि. सोलापूर यांना दिला असून या प्रकल्पावर प्रहार आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. साथीचे रोग पसरू […]









