विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते भूमिपूजन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.13 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक क्रीडा कार्यालय व इंडोकाउंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक व्यायामशाळेची निर्मिती केली जाणार आहे. याचे भूमिपूजन जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर […]

स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्याच्या प्रमुख उपस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सन्मान

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 13  : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत केंद्र शासनामार्फत […]

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा : राजेश क्षीरसागर

  विशेष वृत्त : जावेद देवडी कोल्हापूर दि.११ : हिंदुत्वाच्या विचारांशी मुख्यमंत्री नाम.मा.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री नाम.मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले महायुतीचे राज्य सरकार हिंदुत्वाबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे. गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव, दहीहंडी […]

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६० हजारहून अधिक प्रकरणे निकाली ७५ कोटींहून अधिक रुपयांची वसुली – सचिव प्रीतम पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 60 हजारहून अधिक प्रकरणे निकाली 75 कोटींहून अधिक रुपयांची वसुली – सचिव प्रीतम पाटील कोल्हापूर, दि. 9 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दावापूर्व […]

मा. ना. श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा रविवार, दिनांक १० सप्टेंबर, २०२३ रोजी कोल्हापूर दौरा असा…

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मा. ना. श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा रविवार, दिनांक १० सप्टेंबर, २०२३ रोजी कोल्हापूर दौरा असा… मोटारीने प्रयाण, कावळा नाका कोल्हापूर येथे आगमन ०३.३० नंतर स्वागत (मा. ना. […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क जी-20 शिखर परिषदेचे आयोजन देशासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेला सुरुवात नवी दिल्ली वृत, भारताला 18 व्या जी-20 शिखर परिषदेचे मिळालेले […]

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मोफत कॅन्सर तपासणी ओ.पी.डी.चा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी दि. 9:  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सुरु झालेल्या मोफत कॅन्सर तपासणी ओपीडीतून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सीपीआरमध्ये […]

उद्याचा पुकारलेला आंदोलन स्थगित हा झाला निर्णय, सकल मराठा समाज – कोल्हापूर…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी: सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या दौऱ्यामध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व माननीय मंत्री महोदय […]

परीख पूल व खालील रस्ता चांगला करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्यासह कार्यकर्ते 12 तास अन्नत्याग आंदोलन – आप ने घेतली दखल.. 

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर प्रतिनिधी, परीख पूल व खालील रस्ता चांगला करावा या साठी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्यासह कार्यकर्ते 12 तास अन्नत्याग आंदोलन – आपने घेतली दखल  कोल्हापूर मुख्य शहरामध्ये सीबीएस स्टँड लगत […]

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत गौरी धर्मेंद्र बगाडे हिचे घवघवीत यश…

कोल्हापूर दि,8 जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत गौरी धर्मेंद्र बगाडे हिचे घवघवीत यश जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावत गौरी ची चिपळूण येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड  दरम्यान सिंथेटिक ट्रॅक छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे ॲथलेटिक असोसिएशनचे वतीने […]