जिल्हा परिषद तर्फे “जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार” शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वितरण….

कोल्हापूर, जावेद देवडी कोल्हापूर, दि.8 शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत विचार सुरु असून तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू स्मारक भवन (दसरा चौक) […]

पालकमंत्री दीपक केसरकर महानगरपालिकेत घेतला विविध विकास कामांचा आढावा

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर ता.08 : जयपुरच्या धर्तीवर कोल्हापूर शहरातील हेरिटेज वास्तुंना विद्युत रोषणाई करुन शहर अधिक आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच शहराशी निगडीत विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधावा, […]

खासदार धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी तीन लाखाची बक्षीसाचा नेताजी पालकर ग्रुप मानकरी ठरला..

कोल्हापूर : प्रचंड उत्साहाच्या वातावरणात खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीची तीन लाख रुपयांच्या बक्षिसाची दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायाम शाळा या संघाने फोडली. आणि 2023 च्या युवाशक्ती दहीहंडीच्या स्पर्धेचे एक नंबरचा बक्षीस  विजेता प्रकाश मोरे […]

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नांवरही भर मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय्य न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

युवा पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष सुशांत पवार रासप पक्षाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी, तर सिमंतिनी मयेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी नियुक्ती…

विशेष वृत: जावेद देवडी कोल्हापूर – राष्ट्रीय समाज पक्षाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार सुशांत पोवार यांची नेमणूक करण्यात आली तर सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी सिमंतिनी मयेकर यांची निवड करन्यात […]

कसबा बावडा येते शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून गणेश उत्सव मंडळांना मार्गदर्शन बैठक पार पडली….

कोल्हापूर : जावेद देवडी श्रीराम सोसायटी हॉल कसबा बावडा कोल्हापूर येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूपुरी पोलीस ठाण्यातर्फे गणेश सण उत्सव निमित्त कसबा बावडा परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक […]

शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई तोतया अँटीकरप्शन अधिकाऱ्यांना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी:- जावेद देवडी) आज शाहूपुरी पोलिसां कडून धडक कारवाई करण्यात आली या कारवाई मध्ये बोगस अँटीकरप्शन अधिकारी सह तिघांना अटक करण्यात आली आहे. या बाबत राजापूर येथील डॉक्टर सुभाष अण्णाप्पा डाक मुक्काम पोस्ट कनेरी […]

गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा: आपची मागणी 

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क जालना येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे लाठीहल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. पोलिसांनी महिला, वयोवृध्द नागरिक, लहान मुलांना व […]

युवा पत्रकार संघाचे 14 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2023 नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पार पडली…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर दि.1, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा घेतला जातो. यावर्षी देखिल 14 व्या वर्धापन दिनानिमित्त समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा, […]

चांद्रयान तीन मोहिमेच्या यशाबद्दल सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे साकारावेत
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली स्पर्धेची घोषणा

कोल्हापूर, नुकतीच चांद्रयान तीन मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली. संपूर्ण जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील यश आणि प्रगती व रोजच्या रोज अधिक माहिती देत आहे हे चांद्रयान तीनच्या यशाचे द्योतक […]