धान्य वितरणाबाबत तक्रारी येऊ देऊ नका, आमदार चंद्रकांत जाधव यांची सूचना
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : धान्य वितरण करताना योग्य पद्धतीने करा, कोणीही शिधापत्रिकाधारक वंचित ठेवू नका , गरीब व गरजूला धान्य पोहचले आहे का , याची खात्री प्रशासनाने करावी , अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज […]









