Mumbai : 146 ग्रामपंचायतींसाठी 23 जून रोजी मतदान; सरपंचपदांच्या 62 रिक्त जागांसाठीही मतदान

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. […]

Mumbai : विधानपरिषद पोटनिवडणूक; 7 जूनला मतदान

माध्यम प्रतिनिधींनी प्राधिकारपत्रासाठी 27 मे पर्यंत अर्ज करावेत मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य शिवाजीराव बापुसाहेब देशमुख यांचे 14 जानेवारी 2019 रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी 7 जून रोजी […]

Sangli : जुलै ते सप्टेंबर कालावधीत ‘त्या’ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतीं आहे समावेश; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक 20 मे 2019 रोजीच्या पत्रान्वये जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये […]

Pune : मनपाचा लाचखोर आरोग्य निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; लाच मागितल्याप्रकरणी अटक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारकडे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एका आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश मोहन तेलकर (वय ५३, आरोग्य निरीक्षक, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका) असे […]

Pune : मिलींद एकबोटे यांना झेंडेवाडीत मारहाण; ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोप असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवडमध्ये मारहाण झाली असून याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोरक्षकांकडून त्यांना […]

Pune : भूमकर चौकात ऑइल गळती; थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला
तीस ते पस्तीस वाहने घसरली; वाहनचालक जखमी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे- मुंबई महामार्गावरील भूमकर चौक या ठिकाणीच्या रस्त्यावर सोमवारी (दि. ६) संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास भरपूर प्रमाणात ऑइल गळती झाली होती. त्यावरून जवळपास तीस ते पस्तीस वाहनचालक घसरून चालक […]

Panhala : पत्रकारांनी यापुढेही विश्वाससाहर्ता जोपासावी – सखाराम माने

कोहापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार मेळावा उत्साहात : सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सखाराम राऊ माने यांचा गौरव मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. जसं तुम्ही पाहता, तसं तुम्हाला […]

Pune : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घराला आग; तिघांचा होरपळून मृत्यू

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्ल वस्तीतील घराला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज दुपारी 3.30 घडली आहे. परंतु आग कशाने लागली […]

Kolhapur : कोल्हापूर मतदारसंघात सरासरी 70 टक्के चुरशीने मतदान; महाडिक आणि मंडलिक यांचे भवितव्य मतपेटीत बंद

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सात वाजता सुरुवात झाली. देशात 117 तर, महाराष्ट्रात चौदा मतदानसंघात आज मतदान पार पडले. यामध्ये कोल्हापूर या 47 क्रमांकातील मतदारसंघात 70 […]

Sangli : सांगली लोकसभा मतदारसंघात सरासरी 64 टक्के मतदान

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक 2019 साठी तिसऱ्या टप्प्यात 44 – सांगली लोकसभा मतदारसंघात आज अंदाजे सरासरी 64 टक्के मतदान झाले. मतांचा अंतिम ताळेबंद लागल्यावर यात वाढ अथवा घट होऊ शकते, अशी […]