स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वांतर्गत शहरात ११ ठिकणी प्रबोधनात्मक होर्डीग्ज…!

कोल्हापूर – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुंसार दि.९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरामध्ये ११ ठिकाणी प्रबोधनात्मक होर्डींग्ज […]

महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा : आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर-दि.६ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत ७५ हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या […]

स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून रौप्यपदक केले नावावर… अविनाश साबळेने रचला इतिहास….!

MEDIA CONTROL ONLINE महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने आज इतिहास रचला. कारण राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला स्टीपलचेसमध्ये पदक जिंकवून देणारा अविनाश हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर अविनाशने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला असून रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. अविनाशची […]

भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल, सेमीफायल मध्ये इंग्लंडवर दमदार विजय…!

MEDIA CONTROL ONLINE बर्मिंगहम : भारताच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. भारताने आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले […]

गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन…!

गडहिंग्लज ,दि.६: आमदार हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारत गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. रुद्राप्पा हत्ती, अप्पासाहेब कोले व शन्मुगम स्मृती चषक शालेय फुटबॉल स्पर्धेत एकूण २४ संघानी सहभाग घेतला आहे. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या […]

खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार कधी ? शहरातील सुतारवाडा नजदीक मुख्य रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर – शहरातील खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून “चलती का नाम गाडी’ असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते […]

पोस्ट कार्यालयातर्फे हर घर तिरंगा उपक्रम…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : डाक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्वच डाक कार्यालयांमार्फत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. हे वर्ष आझादी का अमृतमहोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे प्रत्येक […]

साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी राहूल रेखवार यांना निमंत्रण….!

कोल्हापूर – दि.६ : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या साज या मशिनरी प्रदर्शनाचे निमंत्रण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या टॅगलाईन अंतर्गत होणारे केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आयोजित व स्थानिक संघटनांच्या […]

ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुनच स्वयंसेवी संस्थांनी झेंडे वितरीत करावेत : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर :  भारतीय ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांनुसार तिरंगा ध्वज असल्याची खात्री करुनच स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना झेंडे वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या […]

इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीसाठीचा निकाल जाहीर …!

MEDIA CONTROL ONLINE  मुंबई- भारतातील पहिली सूचीबद्ध आणि आघाडीची फिनटेक सोल्यूशन्स प्रदाता कंपनी, इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडने (BSE: 539807; NSE: INFIBEAM), आज ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. उच्च मागणीचा परतावा आणि […]