महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी
मंजूर निधी १००% वितरित करण्याचे निर्देश दिले.

कोल्हापूर, दि.१९ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रम, अनुसूचित जाती उपयोजनेच्या कामकाजाचा आढावा शासकीय विश्रामगृह येथे घेतला. यावेळी त्यांनी […]

कोल्हापूर युवा पत्रकार संघ आयोजित ग्रामीण पत्रकार समस्या जाणून घेण्यासाठी पन्हाळा गडावर बैठक संपन्न..

पन्हाळा शासकिय विश्राम गृह जवळ कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण पत्रकारांची अडिअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवसाचे बैठक आयोजित करण्यात आले होते. नवीन नवोदित व तज्ञ वरिष्ठ पत्रकार सभासद पदाधिकारीसह भागातील पत्रकार उपस्थित कार्यक्रम […]

चित्रनगरीच्या विकासासाठी अधिक निधी देणार – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

कोल्हापूर /प्रतिनिधी, सुमारे ७८ एकरावर पसरलेल्या या चित्रनगरीमध्ये येत्या महिन्याभरात सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपयांची विविध विकास कामे सुरू होतील तसेच या ठिकाणी चित्रपट विषयक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक […]

“एक पेड मा के नाम” नमो पार्क चे शुभारंभ, नामदार आशिष शेलार व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न..

Media control news network पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गडमुडशिंगी येथे वन विभाग, गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात पहिले ७५ वडाच्या झाडांचे नमो पार्क उभारण्यात आले आहे. वनविभागाच्या या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची […]

महायुती शासनाने शिक्षकांना वाढीव टप्पा दिल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा शिक्षकांच्यावतीने झाला सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आज खासदार धनंजय महाडिक यांचा तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला. विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून, वाढीव टप्पा अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा […]

महापालिकेच्या गणेशोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद, इराणी खणीमध्ये सावर्जनिक मंडळाच्या १५६१ व घरगुती व मंडळांच्या लहान १२०३ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन..

कोल्हापूर ता.०७ :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिकठिकाणी २२ महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त […]

‘रील स्टार’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे…

Kolhapur/‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट एक प्रभावी थीम घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटात श्रीमंत व उच्चभ्रू लोकांची नीतिमत्ता आणि ते सामान्य लोकांशी कसे वागतात याचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. ‘रील स्टार’ मराठीतील प्रचलित साहित्यिक […]

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप..

Media control news network नवी दिल्ली, ६ : महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा आज, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. […]

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’
परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक

Media control news network पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा दिसून येत आहे. या […]