राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचा नांदवडेत छापा, 2 लाख 31 हजार 600 रूपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर, दि. 16 (संदीप कळंबेकर) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे छापा टाकला. या छाप्यात 2 लाख 31 हजार 600 रूपये किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून संतोष […]

कोरोनाच्या भीतीने बंदीचे आदेश असले तरीही हज यात्रा कमिटीने घेतला निर्णय

सध्या कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात बंदीचे आदेश काढले असले तरीही  हज यात्रा त्याच वेळेला होईल,सगळे लोक हजला जातील, यंदाच्या यात्रेची तयारी करण्यात येत असून कोरोना व्हायरस संदर्भात मुस्लिम बांधवांनी कोणताही गैरसमज न करता हज यात्रेसाठी […]

कोरोनाच्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

मुंबई  : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात […]

*दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर* *नागरिकांनी काळजी घ्यावी* – डॉ. दीपक म्हैसेकर

  पुणे – पुण्यातील दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असून जे रुग्ण संशयित आहेत, त्यांनी १४ दिवस कुठेही घराबाहेर पडू नये. घरीच थांबावे, ज्या विद्यार्थ्यांना सुटी मिळाली आहे,त्यांनी आपल्या घरामध्येच थांबावे.तसेच परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये अद्याप कोणताही बदल […]

मास्क, सॅनिटायझर जादा दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई -जिल्हाधिकारी

कोल्हापूर  : कोरोना विषाणूच्या उपाय योजनांमधील  मास्क  व सॅनिटायझर  छापील किंमतीपेक्षा जादा दराने  विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये कडक  कारवाई करण्यात येईल,अशा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. केंद्र शासनाने 30 […]

मराठा महासंघाच्या वतीने रविवारी शाहू स्मारक येथे जाहीर सत्कार

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या सामाजिक समतेच्या संकल्पनेतून विविध जातीच्या व धर्माच्या संघटनांना एकत्रित करून शाहू सलोखा मंचाच्या माध्यमातून काम करणारे समाजसेवक वसंतराव मुळीक यांचा जाहीर सत्कार 15 मार्च रोजी मराठा महासंघाच्या वतीने शाहू स्मारक मध्ये […]

कोरोना संदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक

कोल्हापूर : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात फैलावत जाणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्किट हाऊसमधील राजश्री शाहू सभागृहांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीअंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत दौलत देसाई म्हणाले , शाळा,कुटुंब महाविद्यालय , विद्यापीठ व सार्वजनिक […]

ज्वलंत विषयावर भाष्य करणारा ‘अजिंक्य’ २० मार्चला प्रदर्शित

कोल्हापूर : लुमिनरी सिने  वर्ल्ड निर्मित आणि एक्झाटेक मिडिया प्रस्तुत अजिंक्य हा सिनेमा प्रेषकांच्या भेटीली येत आहे. तरूणांची नेमकी नस आेळखून आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणा-या आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्त्व करणा-या तरूणाच्या संघर्षावर बेतलेला […]

घरफाळा थकबाकीपोटी सात दुकानगाळे सिलबंद

कोल्हापूर ता.04 : महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग अंतर्गत थकबाकीदार मिळकत धारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली असून सदरची मोहिम घरफाळा विभागाच्या जप्ती पथकाने आज आणखी तीव्र राबविली आहे. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी व कर निर्धारक व […]

मधुमेह नियंत्रणावरील नवीन ज्ञान पोहोचवण्यासाठी मधुमेह परिषदेचे आयोजन

कोल्हापूर : मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीने ६ ते ८ मार्च २०२० या कालावधीत पुणे येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० […]