चिंचवाडमध्ये रक्तदान शिबिर
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील चिंचवाड येथील कल्पतरू कॉलनीच्या वतीने झालेल्या शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच सुदर्शन उपाध्ये, उपसरपंच बाबुराव कोळी, पोलिसपाटील रवी कांबळे आदीसह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते. राज्य […]









