कोण आहेत डॉ. ओमप्रकाश शेटे…??

मीडिया कंट्रोल न्यूज-विशेष लेख ” डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे ” हे महाराष्ट्र, भारतातील आरोग्यसेवा, प्रशासन आणि समाजकल्याण उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेले एक प्रतिष्ठित युवा नेते आहेत. अंबाजोगाई येथे योगेश्वरी महाविद्यालय येथे १२ वी तसेच वैद्यनाथ महाविद्यालय, […]

प्राकृतिक चिकित्सा पुस्तकाचे डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते प्रकाशन….

कोल्हापूर: कोल्हापूर येथे डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते संपन्न झाला प्राकृतिक चिकित्सा पुस्तकाचा कार्यक्रम सोहळा.या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस शंखनाद व प्रार्थना सौ.‌जयश्री घोलप, सौ योगीता भोसले, सौ.अर्चना लाड, सौ. हर्षदा कबाडे आणि मा. दत्ता पाटील.. […]

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी प्रयत्नशील रहा : डॉ.ओमप्रकाश शेटे

कोल्हापूर : आयुष्मान भारत योजनेच्या कार्डद्वारे मोफत आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची या योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेवून योजनेचे कार्ड द्यावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्या. यासाठी […]

Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन…..

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटी हे त्यांनी स्थापित केलेले दक्षिण आणि बॉलीवूड चित्रपटांसाठी एक मोठे […]

महाराष्ट्र महाविकास आघाडी सोबत…

अजय शिंगे /कोल्हापूर : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आता स्पष्ट झाला असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले यश प्राप्त झाले असून महायुतीला मात्र  अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळवता आल्या आहेत.त्यामुळे हे सिद्ध झाले कि महाराष्ट्र हा […]

हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विचारांचा : .विशाल पाटील

राजू शिंगे / सांगली प्रतिनिधी : मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडीवर असणारे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी १ लाख १ हजार ९४ मतांनी भाजपचे उमेदवारसंजय काका पाटील यांचा एकतर्फी पराभव केला. विशाल पाटील यांना ५ लाख […]

मला सरकारमधून मोकळं करावं :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली आहे त्यामुळे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती  यांनी केली आहे. भाजपानं लोकसभेच्या 28 जागा लढवल्या होत्या. त्यामधील त्यांना फक्त 9 जागा […]

कोल्हापूरातून शाहू छत्रपती तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी….

कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू शहाजी छत्रपती 1 लाख 54 हजार 964 मतांनी तर हातकणंगले मधून धैर्यशील माने 13 हजार 426 मतांनी विजयी झाले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात […]

लोकसभा निकालावर, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या धैर्यशील माने यांचेही अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एक दिलाने काम करू, अशी ग्वाही देतो. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला […]

“अशक्य हि शक्य करतील स्वामी” विजयी होताच धैर्यशील मानेंची पाहिली प्रतिक्रिया….

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अटीतटीच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार धैर्यशील माने यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांचा निसटता 14723 मताधिक्यांनी पराभव केला आणि खासदारकी पटकावली. यावेळी माध्यमांशी बोलताना अशक्य हि शक्य करतील […]