झूम ॲपच्या माध्यमातून सराफ व सुवर्णकारांसाठी वेबिनार चर्चासत्र
कोल्हापूर प्रतिनिधी सतिश चव्हाण : वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या व्यवसायात आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देऊन त्याला गतवैभव मिळवून देऊया, असा आश्वासक पाठिंबा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष […]









