महाविकास आघाडीचं जोरदार प्लॅनिंग..!

Media Control Online आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीस पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. […]

काँग्रेस नेते-फडणवीस हास्य विनोदात रंगले…!

MEDIA CONTROL ONLINE काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील विधिमंडळाच्या कॉरिडॉरमधून जात होते. तेवढ्यात समोरुन देवेंद्र फडणवीसही त्यांना दिसले. मतदानाच्या ऐन धामधुमीत तीन काँग्रेस नेत्यांना एकत्र पाहून पाहून फडणवीसांनी त्यांची फिरकी […]

शिवसेनेचा प्लॅन होनार यशस्वी?

MEDIA CONTROL ONLINE राज्यसभेच्या निकालातून धडा घेऊन शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत जोरदार प्लॅनिंग केलं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ मंत्र्यांच्या साहाय्याने काल रात्रीपर्यंत विशेष रणनिती आखली. प्लॅनिंगनुसार ५ आमदारांचा ग्रुप विधिमंडळात मतदान करण्यासाठी […]

सर्वपक्षीय २०३ आमदारांचे मतदान पूर्ण…!

Media Control Online २८५ पैकी सर्वपक्षीय २०३ मतदारांचं मतदान पूर्ण देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या १०४ आमदारांचं मतदान पूर्ण.आतापर्यंत काँग्रेसच्या २० आमदारांचं मतदान पूर्ण, तर राष्ट्रवादीच्या ५ महत्त्वाच्या नेत्यांचं मतदान अद्याप बाकी

* विधानपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत १५६ आमदारांचं मतदान पूर्ण..!

Media Control Online   विधानपरिषद निवडणुकीसाठी ,आतापर्यंत एकूण १५६ आमदारांचं मतदान पूर्ण. आतापर्यंत भाजपच्या ८१ आमदारांचं मतदान पूर्ण, लवकरात लवकर मतदान पूर्ण करण्याची भाजपची रणनिती

महाविकास आघाडी राज्यसभेतील पराभवाचा वचपा काढणार की भाजप पुन्हा अस्मान दाखवणार?

Media Control Online महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. भाजपनं या निवडणुकीत ५ जणांना उमेदवारी दिली आहे. प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड विधानपरिषद निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास […]

दहावीच्या परीक्षेत दिव्याचे घवघवीत यश…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुलगा हाच वंशाचा दिवा नसून मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते आणि मुली देखील कर्तुत्वान असतात असे प्रबोधन आपल्या वक्तृत्वातून करणाऱ्या गाडेगोंडवाडी (ता.करवीर) येथील दिव्या दीपक मेटिल या विद्यार्थिनीने तिच्या भाषणातील विचारांप्रमाणे स्वतःला सिद्ध […]

मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, […]

अट्टल मोटरसायकल चोरटे जेरबंद…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जुना राजवाडा पोलीस ठाणे व कोल्हापूर शहर हद्दीतून मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असलेने त्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत वारंवार सुचित केले होते. त्या अनुषंगाने […]

कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे : कृषी मंत्री दादाजी भुसे ….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री […]