प्रभाग क्रमांक ७९ सुर्वे नगर प्रभागमध्ये जीवनावश्यक वस्तूचे वाटप
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : कोरोनो विषाणू परिस्थितीत प्रभाग क्रमांक.७९ सुर्वेनगर मधील मेघा आशिष पाटील यांच्या प्रभागामध्ये गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले यावेळी उपस्थित मस्कर , रफिक मुजावर(भैय्या),वांईगडे सर,विजय लोखंडे, अमर माने,सुर्यकांत यादव ,राजेंद्र […]









