दूध उत्पादकांचा प्रश्न सुटणार तरी कधी? : लेखक नवनाथ मोरे
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी, कामगार संकटात आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे समोर करत अनेक ठिकाणी कमी दराने शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी केली जात आहे. या विरोधात अखिल भारतीय किसान सभा […]









