अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर,दि.१६ (दिनेश चोरगे) – पेट्रोल-डिझेल यांचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असल्याने पेट्रोल पंप बंद होणार नाहीत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे. कोरोना विषाणूमुळे घाबरून जाऊन पेट्रोल […]