मा. नानासाहेब माने यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

प्रकाश कांबळे कोल्हापूर प्रतिनिधी : गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजी अल्पशा आजाराने वडगावचे माजी आमदार नानासाहेब माने यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आज रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी रक्षाविसर्जन विधी व […]

मंडलिक गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत रहावे : बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रह

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका हमिदवाडा कारखान्यावर झालेल्या मंडलिक गटाच्या प्रमुख […]

५५ हजार कर्जासाठी साडेतीन लाख रुपये वसूल सावकारावर गुन्हा दाखल

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : मिरजेत महिलेकडून ५५ हजार रुपये कर्जासाठी साडेतीन लाख रुपये व्याज सावकारांने घेतले ,तुघलकी व्याज घेणाऱ्या पती-पत्नी व वसुली करणाऱ्या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला.नसीम मुबारक सतारमेकर राहणार. झेना साहेब दर्गा […]

पी.व्ही.सिंधूने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत रचला इतिहास….!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही.सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. यास्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या […]

महावितरणचे अभियंते, जनमित्र सुरळीत वीज पुरवठ्यासाठी ‘ऑन फिल्ड

कोल्हापूर/प्रतिनिधी: संततधार पाऊस, वादळ वाऱ्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीज तारा तुटणे, वीज खांब पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी […]

प्रशासनाने दक्ष राहून काम करावे: माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टी व संभाव्य पूर्वपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आमदारांसोबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. पूर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व […]

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी ची पाहणी केली…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१६ : आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी यथे भेट दिली.शव जाळण्याचे लाकूड आणि साहित्य नागरीकांना मोफत साहित्य चे टेंडर मुदत संपले […]

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय….!

मुंबई प्रतिनिधी, दि.१६ : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण  औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

औरंगाबादचे नाव आता संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

MEDIA CONTROL ONLINE  मुंबई/प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. […]

जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि.१५ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने दि. १५जुलै २०२२ रोजी जागतिक युवा कौशल्य दिन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली येथे उत्साहात साजरा करण्यात […]