सिंधुताई संपकाळ यांचे पुण्यात निधन युवा पत्रकार संघाला दिलेला शब्द अपूर्णच….

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताई सपकाळ ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.  महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर […]

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे निधन

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती महेश रामचंद्र गायकवाड (वय ५०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले साळोखेनगर प्रभागातून २००५ ते २०१० या कालावधीत ते नगरसेवक होते, मोरे-माने नगर व साळोखेनगर […]

रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणारा, त्यांना वाढदिवसाचा केक भरवणारा Viral Video मधील तो तरुण आहे तरी कोण?

विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे टाटा असं म्हटलं जातं. कंपनीचे सर्वोसर्वा रतन टाटा हे तर जगभरामध्ये त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी कालच म्हणजेच २८ डिसेंबर २०२१ रोजी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा […]

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश -कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

विशेष/प्रतिनिधी, दि.२९ : राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी ४ च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. आज सकाळी साडे नऊ च्या […]

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारासाठी भाजपा शहर कार्यालयात बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी दि.२७     कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी असून जिल्ह्याच्या सहकाराची मातृसंस्था आहे. या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक ०५/०२/२२ रोजी होत आहे.   भाजपा, […]

|| एका बापाचे उमद्यावयातील मुलाला पत्र ||

|| एका बापाचे उमद्यावयातील मुलाला पत्र || नक्की वाचा . आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा , जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ […]

जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची ग्वाही..

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६, गेली दोन वर्षं कोल्हापूर जिल्हा कोरोनाची लढाई लढत आहे. या दरम्यान सीपीआरसह कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आज भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार […]

कोल्हापुर पंचगंगा स्मशानभूमीत गैरसोय..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत गैरसोय… कुठेही जगाव पण मराव तर कोल्हापुरात मराव असे कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशानभूमी ने नावलौकिक असलेल्या आज मात्र पंचगंगा स्मशानभूमीत गैर सोय असल्याचे पहायला मिळाले, एकीकडे महानगरपालिकेचे कर्मचारी […]

आझादी का अमृत महोत्सव महास्वच्छता मोहिमेत ३ टन कचरा..

कोल्हापूर प्रतिनिधी ता.२५ – आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे या ठिकाणी महास्वच्छता मोहिम राबवून ३ टन कचरा व प्लॅस्टीक उठाव करण्यात आला. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हि महास्वच्छता […]

कोरोना नियमांचे पालन करीत ख्रिस्ती बांधवांचा आज नाताळ

कोल्हापूर : जगाला शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू यांचा आज जन्मदिवस या उत्सवासाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे . यानिमित्त ख्रिस्ती बांधवानी जय्यत तयारी केली आहे तर शहरातील सर्वात जुन्या वायल्डर मेमोरियल चर्च सह सर्व चर्चना […]