अनाथाश्रम, महिला वृध्दाश्रमास हापूस आंब्याची भेट ,आमदार सुधीर गाडगीळ यांचा उपक्रम
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : शहरातील विविध सामाजिक संस्थांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज हापूस आंब्याची भेट दिली. अनाथाश्रम, सावली बेघर निवारा केंद्र आदी ठिकाणी त्यांनी हापूस आंबे भेट दिले. दरवर्षी उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे हापूस […]









