कोल्हापुरात अडकलेले बाहेर गावचे कलाकार व गरजूंना धनंजय महाडिक युवाशक्ती तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोणत्याही आपत्तीच्या काळात कोल्हापुरकरांच्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणार्या धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने याही आपत्तीत मदतीचा यज्ञ सुरू करण्यात आलाय. पुण्या-मुंबईवरून कामासाठी कोल्हापुरात आलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबांना युवाशक्तीच्या वतीने अन्नधान्याचे […]









