आम आदमी पार्टीचे स्मार्ट मीटर विरोधात मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण!

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे महाराष्ट्रात सक्तीने लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघु उद्योजक, आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने आजाद मैदान मुंबई येथे […]

अन्न व औषध प्रशासनामार्फत 45 लाखाचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने आज सांगली शहरामध्ये कारवाई करुन 45 लाख 25 हजार 960 रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असल्याची माहिती अन्न […]

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचे तीनच दिवस शिल्लक..

कोल्हापूर: महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.1 एप्रिल 2024 ते दि.30 जून 2024 अखेर घरफाळ्याच्या चालू मागणीवर 6 टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. या सवलत योजनेमधून आज अखेर 53 हजार 379 एवढ्या मिळकतधारकांनी लाभ घेऊन 22 […]

अवैद्य व्यवसायांचा पाठीराखा असणाऱ्या माजी नगरसेवकावर कारवाई करा…

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली अवैद्य वैश्या व्यवसाय सुरू असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी, असे निवेदन माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीसांना दिले आहे. शाहूपरी परिसरात […]

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, दि. 26 : सामाजिक न्याय दिनी कोल्हापूर मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु होत आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या […]

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैफियत यात्रेला सुरुवात..

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हि पदयात्रा होणार आहे. कागल ते कोल्हापूरपर्यंत ही यात्रा असणार आहे.शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 […]

महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी..

कोल्हापूर ता.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुर्वण जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस, दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे पुर्णाकृती पुतळयास, […]

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रा दिंडीला रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा….

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दिनांक 26 जून 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता कागल निवासस्थान येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती सोहळा निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन

कोल्हापूर :- जिल्ह्याचा मानबिंदू असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून, २०२४ रोजी १५० वा जयंती दिनानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन कऱण्यात आले आहे. शोभा यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते […]