सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह

सांगली : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतमध्ये पक्षकारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त प्रकरण मिटवावीत, […]

तृतीयपंथीय व्यक्तींनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नोंदणी करावी –
सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली  : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तींना (NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON – https:// transgender.dosje.gov.in) हे राष्ट्रीय पोर्टल 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्ती […]

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटाशी झुंज देणाऱ्या ‘गूगल आई’चे पोस्टर प्रदर्शित….

MUMBAI ; डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्य निर्माण झाले […]

6 जुलैला जिल्हा नियोजन समितीची सभा

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, […]

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन

सांगली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता तसेच उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देते. महामंडळामार्फत […]

6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु….

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली आहे. या सवलत योजनेचे काहीच दिवस शिल्लक राहिलेने महापालिकेच्यावतीने सुट्टी दिवशीही नागरी सुविधा […]

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे नियोजन करा –
जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : आत्मा योजनेच्या माध्यमातून कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून गरजेनुसार शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेची […]

काँग्रेसकडून २१ जून रोजी ‘चिखल फेको’ आंदोलन..

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसकडून शुक्रवार, २१ जून रोजी राज्यभर राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यमध्ये वाढत असणारी बेरोजगारी, महागाई, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जनता […]

31 ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी तिलारी घाट बंद

कोल्हापूर : चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील ब-याच ठिकाणी रोडच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधुन एस.टी. वाहतुक सुध्दा […]

गोदाम बांधकाम बाबींसाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत..

कोल्हापूर : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) करिता गोदाम बांधकाम (250 मे.टन क्षमता) या बाबीचा भौतिक- 2 संख्या व आर्थिक रक्कम 25 लाख रुपये […]