सावनी रवींद्रच्या आवाजातील ‘उदो अंबाबाई’ गाण्याने यंदाची नवरात्र केली स्पेशल

कोल्हापूर/प्रतिनिधी यंदाच्या नवरात्रीत राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं ‘उदो अंबाबाईचा’ हे गोंधळ गीत विशेष गाजताना दिसत आहे . ‘गौराई आली घराच्या भरघोस प्रतिसादानंतर करवीरवासीनी अंबाबाईचा महिमा सांगणार गोंधळ गीत ‘उदो अंबाबाईचा’ने महाराष्ट्रभर […]